गंभीर प्रकृतीच्या गरोदर मातेला मिळाले जीवनदान; जुळी मुलंही जन्मली सुरक्षित !
आईव्हीएफ केल्यानंतर 39 वर्षीय स्त्रीला दिवस राहिले आणि होणारी मुले जुळी होती. सर्व काही व्यवस्थित घडत असतांना अचानक गरोदरपणाच्या 29व्या आठवड्यात तिला प्रसवपूर्व वेदना जाणवायला लागल्या… नाशिक – आजकाल बदलती जीवनशैली आणि रोजच्या जीवनातील वाढत्या ताणतणावामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्त्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात संतती प्राप्तीसाठी आईव्हीएफ आणि आईयूआय सारख्या नवीनतम उपचारपद्धतींकडे जोडप्यांचा कल वाढत चालला आहे. बऱ्याच वेळा आईव्हीएफ …
गंभीर प्रकृतीच्या गरोदर मातेला मिळाले जीवनदान; जुळी मुलंही जन्मली सुरक्षित ! Read More »